मुख्यपृष्ठ › अपॉइंटमेंट घ्या
अपॉइंटमेंट घ्या
हा छोटा फॉर्म भरा – आपली माहिती WhatsApp मध्ये तयार होऊन उघडेल, फक्त पाठवा. क्लिनिकच्या वेळेत उत्तर दिले जाईल.
ओपीडी वेळ
| डॉक्टर | ओपीडी वेळ |
|---|---|
| डॉ. श्रुती तोष्णीवाल रक्तविकार तज्ज्ञ (हिमॅटॉलॉजिस्ट) व बोन मॅरो ट्रान्सप्लांट तज्ज्ञ | सोम–शनि, दुपारी १२ ते सायं ६ |
| डॉ. अनुप तोष्णीवाल कर्करोग तज्ज्ञ (मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट) | सोम–शनि, सायं ६ ते ८ |
| रविवारी बंद | |
+91 76889 29292 · +91 77448 80091 · +91 77448 87791
तातडीची परिस्थिती?
केमोथेरपीदरम्यान ताप, रक्तस्राव, धाप लागणे किंवा गोंधळल्यासारखे वाटल्यास तात्काळ जवळच्या आपत्कालीन विभागात जा. आमचे भरती व आपत्कालीन रुग्ण मेडिकव्हर हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर येथे पाहिले जातात.